Marathi offentlig
[search 0]
Mer
Download the App!
show episodes
 
A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.
  continue reading
 
A Marathi Podcast for literature, stories, articles. Afterall, Life is about discovering those magical moments... मराठी गोष्टी, कथा, कविता लेख वाचायची खूप इच्छा आहे पण कोणत्याही कारणाने ते जमतच नाही.. काही हरकत नाही! आपलं आवडतं साहित्य audio श्राव्य स्वरूपात ऐकुया. प्रेरक गोष्टी, सकारात्मक विचार वाटुया! #प्रेरणा घेऊया. "शब्दफुले Shabdaphule" या आपल्या #motivational podcast वर ! #marathi #marathipodcast #shabdfule #shabdaphule #shabdaphulepodcast #shabdaphulebysujata #shabd #podcast #storytel ...
  continue reading
 
Artwork
 
Marathi katha या podcast वरती आपणाला मराठी मध्ये -भयकथा, अध्यात्मिक कथा, सक्सेस स्टोरी, कथा वाचन, विविध विषयांतील माहिती ऐकण्यास मिळणार आहे.
  continue reading
 
Artwork
 
ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ. mr.quora.com
  continue reading
 
इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे motivation ऐकायला मिळतील आणि त्यासोबत काही social media संबंधीत पण असेल ,जे तुम्ही रोज ऐकू शकता जेव्हा तुम्हाला खूप low feel करत असेल .
  continue reading
 
#SelflessParenting #MarathiPodcast #PodcastingParenthood Embark on a journey with the vibrant force behind the Mic- Shilpa, your guide to Selfless Parenting !! A creative communicator aims at shaping lives through my regional podcast🎙️ An exclusive & probably the ONLY MARATHI PODCAST on PARENTING !!! Tune in to the melody of experience and expertise where Parenting meets Passion !!! Do Listen, follow, share & subscribe to my podcast for the insightful stuff on parenting that really matters.. ...
  continue reading
 
नमस्कार मित्रांनो मी वेदांत पोतदार तुम्हा सर्वांसाठी मराठी पॉडकास्ट चालु केलेलं आहे या चॅनल वर विविध विषयांवरील नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तरी मराठी पॉडकास्ट ल फॉलो करा आणि ऐकत रका फक्त मराठी पॉडकास्ट .
  continue reading
 
This podcast covers Gita in its True perspective. 5200 years long interval Srimad Bhagavad Gita in its authentic and everlasting exposition : The Science of Religion for Mankind : Yatharth Geeta by Swami Adgadanand.
  continue reading
 
A Marathi language podcast narrating stories of different scams or ghotala in history of India and the world. शेअर बाजार, बँका आणि अशा इतर घोटाळ्यांची गोष्ट सांगणार मराठी पॉडकास्ट.
  continue reading
 
Marathi Podcasts is my contribution towards making Marathi content more accessible to to the global community. We will be streaming a daily podcast with topics ranging from history, culture, art & literature. The host - Netra Bhalerao is an accomplished entrepreneur with a passion for Marathi literature.
  continue reading
 
नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....! वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नोंदवा. http://mypodcastmarathi.wordpress.com फॉलो करा इंस्टाग्राम वर नवीन एपिसोड्स चे अपडेट मिळवण्यासाठी.......
  continue reading
 
Marathi podcast which will try to uncover mysteries of married life.. लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात. तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach लीना परा ...
  continue reading
 
आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासा ...
  continue reading
 
आरोग्यम् धनसंपदा असं म्हणतात. प्रत्येकाने आपले आरोग्य कसे सांभाळले पाहिजे, काही विकार झालाच तर त्यावर कशी मात करता येऊ शकते, विविध रोगांवरच्या उपचारपद्धती नेमक्या कशा आहेत, कोणता विकार झाल्यास काय उपचार घेता येतात, फीट् आणि हेल्दी राहण्यासाठी उत्तम जीवनशैली कोणती …आपल्या मनातील अशा कितीतरी प्रश्नांची उलगड आरोग्यम् या आपल्या पॉडकास्टवर मान्यवर डॉक्टर्स, विषयतज्ज्ञांकडून केली जाणार आहे. उत्तम आरोग्यासाठी हे एक उत्तम श्रवण…त्याचा जरुर आस्वाद घ्या आणि निरोगी राहा….आनंदी राहा! प्रस्तुतकर्ता: संतो ...
  continue reading
 
Since time immemorial, we humans have been fans of good stories... We love listening to stories, watching stories and telling stories, which may be entertainment, mythology, value education, or plain simple gossip… Rima Sadashiv Amarapurkar, an award-winning filmmaker, a writer, a film preservationist, a voracious reader & a firm believer in the power of storytelling, will be curating and narrating the stories. She has experienced the change that a good story can make to the life of a listen ...
  continue reading
 
एक कथा जी काल्पनिक नाही तर सत्य आहे , प्रसिद्ध चित्रकारांची गोष्ट ज्यातून तुम्हाला एक रहस्य मिळेल.
  continue reading
 
आपण जसे आहोत तसे का आहोत? सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आणि बौध्दिक घटकांमुळे आपली identity नेमकी कशी आणि का घडत असेल? लोक एकमेकांशी आणि आपल्याशी जसे वागतात ते तसे का वागत असावेत ? या आणि अश्या अनेक प्रश्नांवर माझ्या बुद्धीचा प्रयोग करून उत्तरे शोधायचा प्रयत्न? थोडा खोडकर, बराचसा प्रामाणिक, काहीसा तात्त्विक, पुरेसा तार्किक असा एक Unique मराठी podcast.
  continue reading
 
A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे ! जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे ! जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे ! ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे ! सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका
  continue reading
 
मराठी तरूणांनी मराठी लोकांसाठी बनवलेली वधूवर सुचक वेबसाईट "जमलं हो जमलं" लवकरच आपल्या सेवेत रूजू होत आहोत. जमलं हो जमलं च्या सोशल मिडीया पेजेसला एकदा नक्की भेट द्या. लाईक, फाॅलोव, सबस्क्राईब आणि शेयर करून आपल्या मराठी वधूवर सुचक वेबसाईटला सपोर्ट करा. Facebook : https://www.facebook.com/JamalHoJamal Instagram : https://instagram.com/jamalhojamal Twitter : https://twitter.com/JamalHoJamal Youtube : http://www.youtube.com/c/JamalHoJamal
  continue reading
 
Artwork
 
It's the first ever true-crime podcast in Marathi! मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. नमस्कार मी निरंजन मेढेकर! माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा ...
  continue reading
 
“Badal Pernari Maanse” is the Marathi version of the popular Podcast “Being the Change”. In this Marathi show, Changemakers from different parts of Maharashtra will be interviewed, who have made it a mission of their lives to change the lives of others for the better, through their choice of medium – art, literature or social work. These Changemakers will speak about their lives, their missions and what motivates them with Rima Amarapurkar, who is an award-winning filmmaker, who believes in ...
  continue reading
 
अखंड भारत - स्टोरीज ऑफ ए ग्रेटर इंडिया हा मराठी आणि इंग्रजी भाषांमधील पॉडकास्ट आहे. ह्या आपल्या पॉडकास्ट मध्ये आपण करणार आहोत यात्रा अश्या एका पुरातन सभ्यतेची, जिच्या अवशेषांना आज आपण भारत म्हणून ओळखतो. ह्या पॉडकास्ट च्या प्रत्येक भागात आपण उजाळा देणार आहोत, वेद- कालीन भारताच्या इतिहासाला आणि शोधणार आहोत पुराणिक कथा आणि मान्यतांमागची खरी कारणे! Akhanda Bharat - Stories of a Greater India is a podcast in Marathi and English languages. This podcast takes you on a journey to a misknown land, of ...
  continue reading
 
This podcast series is about two friends, Shruti and Priyanka who met in Germany during their masters. We both believe in spreading happiness, positivity and good vibes and would like to share some of our incidences which are full of craziness, fun, drama, emotions, unconditional love and an experience worth witnessing. In each episode, you will remember a new memory with your friend giving you a wonderful smile which will set a great weekend mood. Our every 5th episode is going to be about ...
  continue reading
 
Loading …
show series
 
आपल्या कसदार लेखणीतून ग्रामीण मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देणारा लेखक अशी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची साहित्यजगतात ओळख आहेच. हा व्रतस्थ लेखक आपल्या कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी बोलता झाला आहे. प्रा. चंदनशिव सरांनी संतोष देशपांडे यांसमवेत संवाद साधताना मराठी साहित्यातील विविध प्रवाह, त्यांचा प्रवास, त्यातील विविध टप्पे यांची उलगड करुन…
  continue reading
 
EP.111 Prakashwat. Writer - Radhika Aathlye. Voice and presentation - Sujata Salvi.YouTube Link : ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://youtube.com/@ShabdaphuleBySujata?si=xv0Ni4cxSsEYMHr6 स्त्रियांच्या गोष्टी :https://www.youtube.com/playlist?list=PLnLxkQsGgMN_4SdxDY-bb_jVCNpW6ZNsx⁠⁠⁠⁠⁠कौटुंबिक कथा/हृदयस्पर्शी गोष्टी शब्दफुले Playlist :https://www.youtube.com/playlis…
  continue reading
 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान वेगाने सर्वत्र विस्तारत आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात चांगले करिअर घडण्यासाठी काय शिकायला हवे, कोणता दृष्टिकोन विकसित करावा लागेल, याची माहिती सर्वांना असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर याच विषयी मार्गदर्शन केले आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगले…
  continue reading
 
सुनील महाजन म्हणजे आपल्या सांस्कृतिक चळवळीस वाहून घेतलेले एक अवलिया व्यक्तिमत्व. आपल्या `संवाद, पुणे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर बालनाट्य चळवळ, नाटक, चित्रपट, साहित्य अशा विविध प्रांतांत विलक्षण उत्साहाने अनेक संकल्पना रुजविल्या, त्यातील व्यक्तिमत्वं घडविली, माणसं जोडली आणि त्यांच्या सुखदुःखाच्या क्षणी खंबीरपणे पाठीशीही उभे राहिले. नुकतेच…
  continue reading
 
आजच्या बदलांचा वेग लक्षात घेता भविष्यातील मानवजीवन, त्याची व्यवस्था, तेव्हाचे जगाचे मानसिक वास्तव याचा भेदक वेध घेणारी विलक्षण कादंबरी प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिली आहे. ती नुकतीच प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने आजचे भविष्य अन् उद्याचा इतिहास यांच्या दरम्यान उलगड जाणाऱ्या अनेक पैलूंचा वेध एका विलक्षण कथानकातून कसा घेता आला, याची उलगड संजय सो…
  continue reading
 
मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात, असे राजकवी भा.रा. तांबे यांच्या कवितांचे गारुड तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळ रसिकांवर टिकून आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा, नववधु प्रिया मी बावरते, मधु मागसि माझ्या सख्या परि, कशी काळनागिनी, घन तमी शुक्र बघ राज्य करी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या अशा त्यांच्या कित्येक रचना आपल्या अ…
  continue reading
 
An introverted man who falls deeply in love with a mysterious girl, drawn by the magic of her enchanting eyes. AAP KI ANKHON MEIN KUCHH, Writer - Amol Parab, Voice and presentation - Sujata Salvi.YouTube Link : ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://youtube.com/@ShabdaphuleBySujata?si=xv0Ni4cxSsEYMHr6 आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी सम्पर्क -Email :- ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠shabdaphule@gm…
  continue reading
 
देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मे म्हणजे भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. 93 वर्षांपूर्वी या तिघांना फाशीवर चढविण्यात आले. मात्र, आपल्या बलिदानातून त्यांनी तरुणाईला देशासाठी निधड्या छातीने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या बलिदानाचे स्मरण चिरंतन राखण्यासाठी आजही २३ मार्च शहिद दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांचा एकमेकांमधील पत्रव्यवहार जेव्हा पु…
  continue reading
 
कुटुंबातील महिला ही खरंतर त्या घराला पुढे घेऊन जात असते. घरात कोणी आजारी पडले तरी त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याचे धैर्य तिच्यात पुरुषांच्या तुलनेत खचित अधिकच असते. अशी ही स्त्री आजारी पडली तर घरची अख्खी घडी विस्कळीत होऊन जाते. मग, हे असं का घडतं, याचा वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून मागोवा घेतला आहे पुण्यातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. नेहा …
  continue reading
 
Whether you're a parent, caregiver, or simply seeking inspiration, this podcast promises to uplift, enlighten, and ignite the flames of hope within. Meet Sonali Navangul , A remarkable & award winning writer, translator and freelance journalist, who defied the odds and embraced life with grace and resilience. Join us on a transformative journey as …
  continue reading
 
EP.109 ANOKHI DATE Writer - Radhika Aathlye. Voice and presentation - Sujata Salvi.YouTube Link : ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://youtube.com/@ShabdaphuleBySujata?si=xv0Ni4cxSsEYMHr6 स्त्रियांच्या गोष्टी :https://www.youtube.com/playlist?list=PLnLxkQsGgMN_4SdxDY-bb_jVCNpW6ZNsx⁠⁠⁠कौटुंबिक कथा/हृदयस्पर्शी गोष्टी शब्दफुले Playlist :https://www.youtube.com/playlist?…
  continue reading
 
हा प्रवास आहे एका विलक्षणाचा शोध घेऊ पाहणाऱ्या तरुणीचा, जिनं अगदी वेगळ्या पद्धतीनं आपल्या आवडीचा मार्ग चोखाळला आणि खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतःला झोकून दिलं. या क्षेत्रातील तिनं एस्टोनएरा हे आपलं पहिलं स्टार्टअप् वयाच्या १८ व्या वर्षी सुरु केलं. तिच्या कामाची दखल घेत तिला रॉयल एस्ट्रानॉमिकल सोसायटी ऑफ लंडनने आपली फेलोशिप प्रदान केली. भेटूया श…
  continue reading
 
TICHYA SWAPNATLA RAJKUMAR, Writer - Amol Parab, Voice and presentation - Sujata Salvi.YouTube Link : ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://youtube.com/@ShabdaphuleBySujata?si=xv0Ni4cxSsEYMHr6 आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी सम्पर्क -Email :- ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠shabdaphule@gmail.com⁠ Writer's Link: - 1)https://www.amazon.in/stores/Amol-Parab/author/B0BMXMBTJ5?ref=sr_ntt_srch_lnk_7&sr…
  continue reading
 
आज आपण सर्वजण समाज म्हणून एक विलक्षण अस्वस्थता अनुभवत आहोत. एकमेकांविषयी अविश्वास, मनात काही ना काही निमित्ताने सतत निर्माण होत असणारे काहूर, सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात बोलताना घसरलेली भाषा अशी अनेक लक्षणे या नव्या सामाजिक `केमिकल लोचा`ची आहेत. हे असे का होते आहे, त्यापासून दूर होऊन आपण स्थिर होत प्रगतीपथावर कसे राहू शकतो, याचा विचार होणं नितांत आ…
  continue reading
 
भय - BHAY. Writer - Kanishk Hivarekar. Voice and presentation - Sujata Salvi.YouTube Link : ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://youtube.com/@ShabdaphuleBySujata?si=xv0Ni4cxSsEYMHr6आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी सम्पर्क -Email :- ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠shabdaphule@gmail.com⁠Writer's Link: - ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://bit.ly/3OS0rJA⁠⁠⁠ भयकथा horror stories शब्दफुले Playlist :https://www.youtube.…
  continue reading
 
नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघातील सचिन धस याने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सचिन ज्या बीड शहरातून येतो, तेथे प्रशिक्षणासाठी कोणतीही अनुकूल स्थिती नसतानाही, त्याचे वडील संजय धस यांनी त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक आव्हानांवर आपल्या परीने मार्ग काढीत, शक्य त्य…
  continue reading
 
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर सध्या `वर्ल्ड बुक फेअर` म्हणजेच जागतिक पुस्तक महोत्सव रंगतो आहे. देशातील एक अत्यंत भव्य आणि देखणा पुस्तक महोत्सव म्हणून जगभरात त्याचा लौकीक असतो. त्याची मुख्य धुरा सांभाळणारे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मिलिंद मराठे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी थेट महोत्सवात भेट घेऊन संवाद साधला, खास स्टोरीटेल कट्ट्यासाठी. जर…
  continue reading
 
DATING APP | Ep.106 - Shabdaphule शब्दफुले by Sujata. WRITER NACHIKET KSHIRE . VOICE - NACHIKET AND SUJATA Valentine's special episode. 'डेटिंग ॲप' - स्क्रीन पलीकडील डेटिंग चा अनुभव.Join us on this special Valentine's Day episode as we unravel the intriguing tale of love in the digital age with our latest story, 'Dating App.' Swipe through the emot…
  continue reading
 
उद्योजकतेच्या वाटेवर पुस्तकं, माणसं, अनुभव जे जे काही लाभते, त्यातून आपल्यातील सकारात्मकता आणखी वाढवत नेली की नवी दिशा मिळू शकते. तुमचा सूर तुम्हाला गवसू शकतो. व्यवसायाचा कोणताही पूर्वानुभव नसताना, उद्योजकतेची कास धरत लाभलेल्या संधी, भेटलेली माणसं, सूचलेल्या कल्पना आणि आलेले अनुभव या शिदोरीवर उमेश पवार या तरुणाने रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात आपला …
  continue reading
 
रात्री घरी एकटं असलेल्या शाळकरी मुलीला आलेला भयावह अनुभव ज्यात वास्तव आणि भ्रम यातील रेषा अस्पष्ट होते. ह्या मराठी रोमांचक कथेत भिती अनपेक्षित रूप कसं धारण करते जाणुन घेण्यासाठी शब्दफुले पॉडकास्टचा 105 एपिसोड tune in करा. आत्ताच सबस्क्राईब करा, कंमेंट व share करा. आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी सम्पर्क -Email :- ⁠⁠⁠⁠⁠⁠shabdaphule@gmail.com YouTube Li…
  continue reading
 
चित्रपटसृष्टी, कलाकार यांविषयी आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, या क्षेत्राला वाहिलेले मासिक, प्रकाशन सुरु करणे आणि ते अव्याहत चालवणे, हे कार्य प्रत्यक्षात किती आव्हानात्मक असते, याची सर्वांनाच कल्पना असते असे नाही. मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचे मराठी मासिक म्हणून वाचकप्रिय असलेल्या `तारांगण`ने नुकतीच आपली १२ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने, `तारांग…
  continue reading
 
In a world where attention is a prized possession, some minds dance to a different beat. Welcome to our podcast journey, where we delve deep into the realm of ADHD— a Neuro developmental disorder that often defies conventional understanding but thrives on empathy and awareness. Join us as we unravel the complexities of ADHD, exploring its multiface…
  continue reading
 
अयोद्धानगरीत श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देश राममय झाला. याच काळात, स्टोरीटेलवर `रामराज्य कथा` ही येऊन दाखल झाली. रामराज्य म्हणजे नेमके काय, त्या काळात असे काय होते ज्यामुळे त्यास रामराज्य म्हटले जायचे, तेव्हाचे समाजजीवन कसे होते, समाजापुढचे आदर्श काय होते, परस्परांशी व्यवहार कसे होते या व अशा अनेक गोष्टींची विलक्षण उलगड रामराज…
  continue reading
 
देशातील शालेय शिक्षणाची स्थिती मांडणारे सर्वेक्षण एन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) नुकतेच समोर आले. यातील निरीक्षणे गंभीर आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता खालावली असल्याचे त्यातून दिसून येते. विशेषतः आपल्या मातृभाषेतील सोपा परिच्छेद आठवीतील अनेक विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. सोपी गणिते सोडविता येत नाह…
  continue reading
 
जुन्या हिंदी चित्रपट गाण्याची जादू काही औरच असते. Old hindi song review - Movie Kismat, Song - Kajara Mohabbatwala EP.104 - Shabdaphule शब्दफुले by Sujata WRITER: SURESH KULKARNI, VOICE: SUJATA S. Melodies of Yesteryears: Unveiling the Stories Behind Old Hindi Songs. Indulge into timeless melodies with our latest episode! Join us in a nostalgic epi…
  continue reading
 
`3 इडियटस्` चित्रपटामधील `चतुर` या पात्रातून घरोघरी पोहोचलेला अमेरिकास्थित अभिनेता ओमी वैद्य मराठीमध्ये चित्रपट घेऊन येतो, ही बातमीच तशी अतिशय वेगळी. अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या मात्र मराठीशी नाळ कायम ठेऊ पाहणाऱ्या ओमीला मराठीत अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिकांतून पुढे यावंसं वाटलं तेव्हा काय घडलं, हा अतिशय आगळा अनुभव ठरला. या चित्रपटाचे क…
  continue reading
 
विषय अत्यंत दाहक... स्टोरीटेल वर प्रचंड गाजलेल्या 'पेटलेले मोरपीस' या मालिकेचा तिसरा सिझन तितकाच जबरदस्त हीट झाला. 'त्या' आणि 'तशा' विषय मुक्तपणे भाष्य करणार्‍या एका 'क्रांतिकारी' कथानकाची ही छोटी झलक! शब्द: नितीन थोरात, आवाज: उर्मिला निंबाळकर संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी क्लिक करा- https://storytel.com/in/en/books/petlela-morpis-se03e01-2531061?appRed…
  continue reading
 
JO JE WANCHHIL EP.103 Written by Nachiket Kshire. Voice by Sujata S. तुम्ही स्वप्न पाहता का ?त्यावर विश्वास ठेवता का? असे प्रश्न व उत्तरं देणारं आहे नचिकेतचं हे पुस्तक. स्वप्न आणि वास्तव यांच्यातील सीमा धूसर वाटत असली तरी स्वप्न पाहायचं धाडस करायला हवं. ह्या Motivation speaker लेखकाशी गप्पा ही मारल्या आहेत नक्की ऐका. If you can dream it, you can do…
  continue reading
 
मुंबईच्या डॉ. मनिषा अन्वेकर या दर महिन्यात स्वतःचं एक पुस्तक लिहितात. आजवर त्यांची ७५ पुस्तकं एकही महिना न चुकता प्रकाशित झालेली आहेत. अध्यात्मिक समूपदेशक म्हणून कार्यरत असताना, त्यांना विविध विषयांवरील पुस्तक लेखनाची प्रेरणा मिळाली आणि ते एक व्रतच बनले. अशा या अनोख्या पुस्तकप्रपंचामागे नेमके काय आहे, त्यांना हे कसे शक्य होते, त्यांचे कार्य नेमके क…
  continue reading
 
MERRY CHRISTMASप्रेम, त्यागाची गोष्ट. ओ. हेन्रीच्या ' द गिफ्ट ऑफ द मॅजाय' च्या आमच्या मराठी सादरीकरणासह या ख्रिसमस ENJOY करा. Dive into the enchanting world enchanting world of love and sacrifice this Christmas with our Marathi rendition of O. Henry's The Gift of the Magi – a timeless tale that captures the true essence of the season. Join me on my…
  continue reading
 
सेल्फ पब्लिशिंग म्हणजे लेखकाने प्रकाशनसंस्थेशिवाय स्वतःच आपले पुस्तक प्रसिद्ध करणे. हे क्षेत्र आता झपाट्याने विस्तारते आहे. अनेक होतकरु लेखकांना त्यामुळे स्वतःच्या पुस्तकाचे स्वप्न साकारता येऊ लागले आहे. अशा लेखकांना एकमेकांना साहाय्य करीत या क्षेत्रात पुढे वाटचाल करण्याच्या दृष्टीने अॅस्पायरिंग ऑथर्स अलायन्स ऑफ इंडिया (एएएआय) अशी संघटनाही बांधली आ…
  continue reading
 
SHIV SATI शिव सती Writer - Prathamesh Rajmane Voice - Sujata S आम्ही एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे - शब्दफुलेचे 101 भाग! आमच्या श्रोत्यांचे खूप खूप आभार – तुमचा पाठिंबा या यशामागील प्रेरक शक्ती आहे. तुम्ही एपिसोड 1 पासून आमच्यासोबत आहात का किंवा नुकतेच पॉडकास्ट कुटुंबात सामील झालो, तुमचा उत्साह माझं काम सुरु ठेवतो!Thank you for being a part of our …
  continue reading
 
गिरनार येथील उत्तुंग अशा गुरुशिखरावर जाऊन दत्तगुरुंचे दर्शन घेणं ही असंख्य दत्तभक्तांची अत्यंत तीव्र अशी इच्छा असते. मात्र, केवळ मनात येऊन उपयोगाचं नाही, तर तो योग दत्तगुरुच घडवून आणतात, असाच अनेकांचा अनुभव आहे. गिरनारवरील १० हजार पायऱ्या चढणे एक मोठे आव्हान दत्तगुरुंच्या कृपेतून सहज यशस्वी होते. स्टोरीटेल कट्टाचे संवादक संतोष देशपांडे यांनी नुकताच…
  continue reading
 
Step into a world of understanding and acceptance in this special episode on Autism. Selfless Parenting is on a mission to spread awareness, support parents of special kids, and create a more inclusive society. In this groundbreaking episode with Sadhana Tai , we embark on a journey of understanding, compassion, and inclusion as we delve into the i…
  continue reading
 
Loading …

Hurtigreferanseguide

Copyright 2024 | Sitemap | Personvern | Vilkår for bruk | | opphavsrett