Saam offentlig
[search 0]
Mer
Download the App!
show episodes
 
Inspirasie saam met Lynette Beer is 'n klein, maar kragtige potgooi op Radio Kansel tydens Goeie Nuus Tyd elke Donderdag oggend. Dit is een van ons luisteraar se hoogtepunte van die week. Onderwerpe fokus meestal op verhoudings, met God, mekaar, en self.
  continue reading
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
Welcome to my tech toolkit! Here, you’ll find honest, detailed reviews, clear step-by-step tutorials, and handpicked lists of the best tech essentials. From choosing servers to setting up firewalls, I’ve got you covered—every step accounted for. Jump in, explore, and build your tech confidence! https://edywerder.ch/blogs/
  continue reading
 
Building a platform to highlight young entrepreneurs who are on the path to success. These entrepreneurs have achieved success at a young age, but the journey is far from being finished. Let us share our experience of what it took to build a profitable business at a young age & how you can overcome any barriers that are keeping you from doing the same.
  continue reading
 
Loading …
show series
 
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्यासाठी कॉग्रेसनं पुन्हा जोर लावलाय. शुक्ला मविआच्या नेत्यांचे फोन टॅब करत असल्याचा आरोप केलेला आहे.या आरोप-प्रत्यारोपांच्या खडाजंगी वरचा हा स्पेशल रिपोर्ट.. पाहुयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा सुरु असताना भारतात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत आधुनिक ऊस शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे ऊस शेतीत कोणते बदल होणार आहेत पाहुयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर मिळाली आहे. माहिममधून माघार घेण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी सुचना दिल्या आहेत अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.मात्र तरीसुद्धा सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत....पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूनAv Sakal Media
  continue reading
 
राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके सर्वपक्षीय चक्रव्युहामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतय. मात्र मावळचं समिकरण नेमकं काय आहे. आणि सुनिल शेळकेंसाठी मावळचं मैदान किती कठीण आहे..पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
राज्यातील सर्वाधीक लक्षवेधी असलेल्या बारामतीतील काका विरुद्ध पुतण्या लढतीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय...उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले... मात्र अजित पवारांनी बारामतीकरांसमोर लोकसभेतील चूक पुन्हा एकदा मान्य करुन विधानसभेत आपल्या काकांनी काय चूक केली हे सांगण्याचा प्रयत्न केलाय...त्यामुळे पवारांचं …
  continue reading
 
४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला...त्यानंतर आता विधानसभेला सावध झालेल्या फडणवीसांनी राज्यात स्वबळावर सत्ता आणु शकत नसल्याचं म्हंटलय...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
लोकसभेमध्ये यशस्वी झालेला मराठा विरुद्ध ओबीसी पॅटर्न विधानसभेसाठीही यशस्वी ठरण्याची शक्यता आहे...अशातच पवारांनी दादांच्या नेत्यांच्या विरोधात एक नवी रणनीती आखलीय...पवारांची नवी रणनीती नेमकी काय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
विधानसभेसाठी जरांगेंचा नवा डाव...जरांगे कुणाचा गेम करणार...मराठेतरांनाही सोबत घेण्याची रणनीती?...विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी एकाच जातीवर निवडणूक जिंकता येणं शक्य नसल्याचं म्हणत, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करत उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं... जरांगेंचा विधानसभेसाठीचा नक्की डावपेच काय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू…
  continue reading
 
आर आर पाटील यांच्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या तासगावमधून त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय...तर आर आर पाटलांचे पारंपारिक राजकीय विरोधक संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मैदानात उतरणार आहेत...यामुळे वडलांचा विरोधक मुलाविरोधातही मैदानात उतरलाय...तासगावची ही लढत पाहूयात या रिपोर्टच्या खा…
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम पाहायला मिळाला होता...पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि बीडमध्ये भाजपला उतरती कळा लागली...कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनीही राजीनामा देऊन जरांगेंची भेट घेतलीय...आणि निवडणूक लढण्यासाठीही इच्छूक असल्याचंही त्यांनी सांगितलंAv Sakal Media
  continue reading
 
चंदगडच्या उमेवादवारीवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपानं दावा केल्यामुळे महायुतीत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राजेश पाटलांसमोर शिवाजी पाटलांच आव्हान असेल का? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
लोकसभेनंतर हरियाणा-जम्मु-काश्मिरची विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसची मोठी परिक्षा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. हरियाणासारखाच भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते का हे पाहण महत्वाचं ठरणार …
  continue reading
 
फटका बसल्यानंतर सावध झालेल्या भाजपाने विधानसभेसाठी नवी रणनिती आखली आहे. भाजप विदर्भात ओबीसी कार्ड वापरणार असल्याची चर्चा रंगली आहे. विदर्भाच राजकीय चित्र कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हंटल कि आठवतात शेकापचे गणपतराव देशमुख,तब्बल 11 वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या सांगोला विधानसभा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. हि लढत नेमकी कशी होणार आहे? आणि या मतदारसंघाची समीकरण कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
मुंबईमध्ये पुन्हा अंडरवर्ल्ड रिटर्नस झालंय का? असा प्रश्न निर्माण झालाय...माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची भर रस्त्यात हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय...मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड कसं सर्कीय होतंय? बॉलीवूड आणि उद्योगपतींना कसं लक्ष्य केलं जातंय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू…
  continue reading
 
राज्यामध्ये मराठा आरक्षणावरुन संघर्ष पेटलेलाय...मराठा ओबीसी आमनेसामने आले...मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आचारसंहितेपूर्वी आरक्षण देण्याची मागणी केलीय... आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत उमेदवार पाडणार असा थेट इशारा देखील जरांगे यांनी दिलाय...मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ८० रेकॉर्ड ब्रेक निर्णय सरकारने घेतलेयत मात्र मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरका…
  continue reading
 
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात आरोपीने मोठा खुलासा केलाय...बाबा सिद्दीकी यांच्या सोबतच आमदार मुलगा झिशान सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी दिल्याचं समोर आलं...मारेकऱ्यांना काय धक्कादायक गौप्यस्फोट केलेत पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
प्रत्येक निवडणुकीआधी चर्चेत येणार विषय म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा...तब्बल २३ वर्षांपासून रखडलेलं हे शिवस्मारक आज शोधण्यासाठी स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे यांनी अरबी समुद्रात शोध मोहिम आयोजीत केली...नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
बालाजी देवस्थान पुन्हा एकदा वादात अडकलंय..बालाजीच्या प्रसादात किडे आढळल्याचा दावा भक्तांनी केला आहे...आधीच प्रसादाच्या लाडू मध्ये प्राण्याची चरबी असल्याच्या दाव्याने खळबळ माजली होती...आता केलेल्या या नविन दाव्यामुळे पुन्हा वादाची शक्यता आहे...हा प्रकार नेमका काय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू…
  continue reading
 
शिवसेनेतील फूट...त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या ठाणे, कोकणात अपयश आलं...त्यामुळे मुसंडी मारणाऱ्या ठाकरे गटाची मनसे होण्याची चर्चा सुरु झाली... मात्र खरचं ठाकरे गटाची मनसे होणरा का? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
पुण्यात हेलिकॉप्टर अपघातात दोन कॅप्टनसह एका इंजिनियरचा आज दुर्देवी मृत्यू झाला आहे. खासदार सुनिल तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईला जाणार होत.मात्र त्यापुर्वीचं दुर्घटना घडली. गेल्या दिड महिन्यात पुण्यात दुसरा अपघात झाला आहे. पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
बॉलिवुड अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याने त्याला गोळी लागली तो जखमी झाला. असा दावा करण्यात आला असला तरीही गोळी लागली की मारली यावरून पोलिसांचा संशय बळावलाय.मात्र यामागचं कारण काय? पाहूया रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
मराठा आंदोलक जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळताचं जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर जरांगे आंदोलनाची वात पेटवणार असल्याच दिसतय. तर जरांगेच्याही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.पाहूया या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
दारु करते सर्वनाश अस म्हटल जात.आता दावा ऐंकूनही तुम्ही हैराण व्हाल.दारुमुळे सहा प्रकारच्या कॅन्सरचा धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही या दाव्याची पडताडणी केली त्यातुन काय सत्य समोर आलय पाहूया खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
महायुतीतील नेत्यांकडून सुरू असलेली महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि त्यातच आता दादांच्या समर्थक आमदाराची भर पडली आहे.देवेंद्र भुयार यांच्या बेताल वक्तव्यावरचा या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूAv Sakal Media
  continue reading
 
तुम्ही खाताय डर्टी समोसा?, एका व्यक्तीने भांड्यात उकडलेले बटाटे ठेवले..ते बटाटे बारीक करण्यासाठी चप्पल घातली.. चक्क चप्पल घालून बटाटे बारीक केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे..या व्हायर व्हिडीओ मागचं सत्य काय पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधूनAv Sakal Media
  continue reading
 
लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अलर्ट मोडवर आलंय. महायुतीत तिन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरुय अशात मित्रपक्षांना पाडल्यास हातातून सत्ता जाईल. त्यामुळे भांडणं मिटवा अशा कान पिचक्या अमित शाह यांनी दिल्या आहेत. नेमकं अमित शाह काय म्हणाले पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Av Sakal Media
  continue reading
 
बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळेच हा एन्काऊंटर करण्यात आला की कुणाला वाचवण्यासाठी असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. नेमकं काय घडलं? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..…
  continue reading
 
AIDS नं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना HIV संक्रमण रोखण्यासाठी बीडमधील ग्रामपंचायतीनं राज्याला दिशादर्शक निर्णय घेतलाय. हा निर्णय नेमका काय आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Av Sakal Media
  continue reading
 
तुम्ही सतत Earphones चा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे Earbuds तुम्हाला बहिरं करू शकतात. हे आम्ही का म्हणतोय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Av Sakal Media
  continue reading
 
भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केलीये त्यामुळे नांदेडमध्ये सेनापती भाजपात आणि सेना काँग्रेसमध्ये गेल्याचं चित्र रंगलंय. विधानसभेत नांदेडचं राजकार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे…
  continue reading
 
पुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना रोजचाच त्रास सहन करावा लागतोय. मात्र या खड्ड्यामुळे पुणे महापालिकेची लक्तर वेशीवर टांगली गेली आहे. कारण थेट राष्ट्रपतींनी थेट पुणे महापालिकेला नाराजीचं पत्र पाठवलं आहे. सोबततचं गडकरींनी देखील वाभाडे काढलेय, पाहूयाAv Sakal Media
  continue reading
 
पुणे जिल्ह्यातील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात दंड थोपाटले आहेत. तर भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराने केलाय. महायुतीत चाललय तरी काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. याचा येत्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.…
  continue reading
 
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असताना ओबीसी आंदोलकदेखील आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांना अडवल्यामुळे वडीगोद्री तणाव निर्माण झाला होता. पाहूया..Av Sakal Media
  continue reading
 
निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नविन चिन्ह देण्याची याचिका शऱद पवार गटाच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यामुळे घड्याळावरुन पुन्हा घमासान होण्याची चिन्ह आहेत.ऐन विधानसभा निवडणूकीच्या वेळी चिन्हावरुन काय घडतय पाहूया.Av Sakal Media
  continue reading
 
वाढणार वजन घटवण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करत असतात. मात्र कधी हे उपाय जीवावर बेतणारे सुद्धा ठरु शकतात.आणि सारं आयुष्यचं उद्ध्वस्त करतात.अशाचं प्रकारचा जीवघेणा प्रकार पुण्यातल्या इंजिनीयर असलेल्या एका महिसोबत घडलायAv Sakal Media
  continue reading
 
शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल आठ कोटींची थकबाकी आहे अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुल होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.Av Sakal Media
  continue reading
 
राज ठाकरे विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागलेय आणि गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा आहे. पण राज ठाकरेंचा हा दौरा रणनिती ऐवजी विरोधानंच अधिक गाजलाय. आणि आता राज ठाकरेंना विरोध केलाय तोही उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तेही गाडीवर सुपारी फेकून, कुठे घडलाय हा हायव्होल्टेज ड्रामा पाहूयातAv Sakal Media
  continue reading
 
अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनात झालेल्या लाठीचार्च बाबत मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केला आहे. हा दावा करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांचीही नाव घेतली आहेत.भुजबळ आणि जरांगेंमधल्या जुन्या वादाचा नवा अंक काय सांगतोय पाहूयात..Av Sakal Media
  continue reading
 
भाजप प्रवेशासाठी ताटकळत थांबाव लागलेल्या एकनाथ खडसेंच्या संयमाचा बांध फुटला आहे. भाजपात अधिकृत प्रवेश न मिळल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. भाजपा नेतृत्वाने खडसेंना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे खडसेंचा भाजप प्रवेश आता चर्चेत आला आहे. पाहुयात....Av Sakal Media
  continue reading
 
Loading …

Hurtigreferanseguide

Copyright 2024 | Sitemap | Personvern | Vilkår for bruk | | opphavsrett