Artwork

Innhold levert av Santosh Deshpande. Alt podcastinnhold, inkludert episoder, grafikk og podcastbeskrivelser, lastes opp og leveres direkte av Santosh Deshpande eller deres podcastplattformpartner. Hvis du tror at noen bruker det opphavsrettsbeskyttede verket ditt uten din tillatelse, kan du følge prosessen skissert her https://no.player.fm/legal.
Player FM - Podcast-app
Gå frakoblet med Player FM -appen!

`कोव्हिशिल्ड` लस सुरक्षित आहे का?

19:04
 
Del
 
Manage episode 416998477 series 3505547
Innhold levert av Santosh Deshpande. Alt podcastinnhold, inkludert episoder, grafikk og podcastbeskrivelser, lastes opp og leveres direkte av Santosh Deshpande eller deres podcastplattformpartner. Hvis du tror at noen bruker det opphavsrettsbeskyttede verket ditt uten din tillatelse, kan du følge prosessen skissert her https://no.player.fm/legal.

कोरोनाच्या काळात वेळेत लसीकरण झाल्याने आपल्याकडील मोठी प्राणहानी टळली. मात्र, अलीकडे कोव्हिशिल्ड लस घेतल्याने दुष्परिणाम होत असल्याच्या काही बातम्यांनी लोकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण तयार होऊ लागले. या पार्श्वभूमीवर, या लसीकरणामुळे खरेच असे काही दुष्परिणाम दिसून आले आहेत का, असतील तर त्याची काय कारणे आहेत, सर्वसामान्य लोकांनी अशा बातम्यांमुळे चिंतित व्हावे या विषयावर संतोष देशपांडे यांनी बोलते केले आहे, पुण्यातील प्रसिद्ध अतिदक्षतातज्ज्ञ, कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ. कपिल झिरपे यांना. या संवादामधून डॉ. झिरपे यांनी या विषयी अत्यंत स्पष्टपणे आणि सहजतेने तुमच्या-आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आपण हा संवाद जरुर ऐका आणि एक जबाबदार नागरिक म्हणून इतरांपर्यंतही तो पोहोचवा.

  continue reading

32 episoder

Artwork
iconDel
 
Todos los episodios

×
 
Loading …

Velkommen til Player FM!

Player FM scanner netter for høykvalitets podcaster som du kan nyte nå. Det er den beste podcastappen og fungerer på Android, iPhone og internett. Registrer deg for å synkronisere abonnement på flere enheter.

Hurtigreferanseguide

Copyright 2024 | Sitemap | Personvern | Vilkår for bruk | | opphavsrett