विठुराया कविता | Maai Bappa Vithala | Vithal Kavita By Jitendra, Prashant and Tanvi
Manage episode 428169196 series 3585598
YouTube Video Link : https://youtu.be/WWxKFHaysJk
अडचणीच्या वेळी विठ्ठला, पांडुरंगा, पंढरीराया अशी साद घालताच तो सावळा विठ्ठल आपल्या भक्ताच्या हाकेला धावून जातो. पायी वारी जमली नाही तरी नामवारी करणाऱ्या चाकरमानी भक्ताच्या पाठीशीही तो तितक्याच खंबीरपणे उभा असतो. बापा विठ्ठला... अशी साद घालत असताना त्याच्याशी नकळत जोडलेल्या बाप-लेकाच्या नात्याने सर्वज्ञ, सर्वसाक्षी बापाकडे काही प्रश्नांची उत्तरे मागणारी ही आजची कविता... विठुराया
कवितेचे शब्द : जितु (जितेंद्र घाणेकर), प्रस्तावना : तन्वी इंगळे आणि आवाज : प्रशांत महांगडे
कविता आवडली तर Like आणि Share करायला विसरू नका .
जर तुम्हाला देखील तुमची कविता आमच्या चॅनेल वर साधार करायची असेल तर संपर्क करा आमच्या इंस्टाग्राम ID @manatalpanavar किंवा ई-मेल करा majhyakavitabyjitu@gmail.com
काही निवडक कविता आम्ही आमच्या चॅनेल वर सादर करु.
Connect to us on
YouTube - www.youtube.com/manatalpanavar
Instagram - www.instagram.com/manatalpanavar
Twitter - www.twitter.com/manatalpanavar
Facebook - www.facebook.com/manatalpanavar
7 episoder