आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार ..ते चर्चेतील बातमी- संजय राउतांना इडीचा दुसरा समन्स ...महाविकास आघाडी सरकार धोक्यात
Manage episode 332993852 series 3312200
1 भारतात पाकीस्तानी दुतावासासह ४ देशांच्या ट्विटर अकाउंटवर कारवाई
2 आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार
3 अजूनही वेळ गेली नाहीये; उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना शेवटचं भावनिक आवाहन
4 माऊलींची पालखी लोणंद मुक्कामी तर तुकोबांच्या पालखीचं सणसरला आज मुक्काम
5 G-7 परिषदेत भारताची रशिया -युक्रेन युद्धस्थिती बरोबरच हवामानावर चर्चा
6 आलीयाच्या प्रेग्नंसीच्या बातमीनंतर, आलीया रणबीरचा प्रपोज फोटो होतोय व्हायरल..
7 ऋषभ पंतच्या कर्णधारपदाला पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटुचा विरोध
8 चर्चेतील बातमी- संजय राउतांना इडीचा दुसरा समन्स ...महाविकास आघाडी सरकार धोक्यात
1211 episoder